एकात्म मानव दर्शन आजच्या संदर्भात
५ मे ०९ चर्चेत उपस्थित बिंदु -
१.जीवनदृष्टीचा विचार करणे अटळ
२.परक्यांचे अनुकरण नको
३.पश्चिमी जीवन्दृष्टीमुळे पश्चिमी विकास नमुना असफ़ल
४.ए.मा.द.च्या व्यवहार्य उपयोजनाची यंत्रणा विकसित करण्याची गरज
५.युगानुकूल बदल प्राचीनाचीच चर्चा नको
६.शिक्षण learning to do नकोlearning to be
७.तंत्रज्ञान विकासाची विषारी फ़ळे technical know how नको technical know what
८.appropriate technology आणि voluntary simplicity movement या पश्चिमेतील प्रयोगांची दखल घ्यावी.
९.पश्चिमेतील बदल प्रतिक्रियात्मक death to technocrats, techno rebels इ.
१०.चुकीची जीवनदॄष्टी बदलणे भारताला सोपे कारण आपल्या ethos मध्ये आहे.
११.आजच्या परिभाषेत प्रत्येक क्षेत्रात प्रत्यंतर policy studies च्या माध्यमातून
२ जुन ०९ चर्चेत उपस्थित बिंदु
१.पश्चिमी मॉडेल पुर्ण फ़सले म्हणता येणार नाही प्रश्न आहेत त्याला विज्ञान उत्तर काढेल
२.धारणक्षमता वाढवता येते.
३.ज्ञात नमुन्यांचा प्रतिपादनासाठी उपयोग करता येईल उदा. ट्रस्टीशीपची म.गांधीजींची कल्पना,C.S.R.
४.संघर्षरत समाज डोळ्यासमोर ठेवून मांडणी व्हावी पुढे हळु हळु सहकार्यरत समाज व भविष्यात त्यागाधारित समाज
अशी मांडणी असावी.
५.सामाजिक न्याय, करुणा, अंत्योदय, दरिद्री नारायण,घटना हीच स्मृती,ह्क्क व कर्तव्य, व्यक्तिगत महत्वाकांक्षेचे स्थान,लोकशाही,अस्मिता इ.विविध संकल्पना व एकात्म मानव दर्शन यांचा संबंध याबद्दल स्पष्टीकरण
६. प्रचलित शब्दावलीचा उपयोग करणे आवश्यक
७.यतिवर्ग वा आचार्यकुल संकल्पना हिचा विचार व्हावा.
ए.मा.द. मध्ये जे बिंदू अपेक्षित आहेत त्यातील काही बिंदूंवर पश्चिमेकडे तेथील विचारवंत/प्रज्ञावंत यांच्याकडून जे प्रयत्न/उपक्रम केले गेले असतील त्याचीही उदाहरणे जाणीवपूर्वक द्यावीत. किंबहुना अशा उदाहरणांचा शोध घ्यावा.
ReplyDelete