चर्चेमध्ये उपस्थित विविध बिंदू --
रोजगार हा विषय आर्थिक नियोजनाच्या केंद्रस्थानी नाही.
ह्यासंदर्भात श्री अमित भादुरी यांच्या "प्रतिष्ठापूर्ण विकास" ह्या पुस्तकाचा विशेष उल्लेख झाला.
रोजगार, बेरोजगारी, ह्या शब्दांच्या नेमक्या व्याख्या नाहीत.
तसेच अशा कोणत्याही व्याख्येच्या मर्यादा राहणारच.
वर्तमान अर्थव्यवस्थेच्या संदर्भ चौकटीत राहून रोजगाराच्या समस्येला उत्तर मिळणार नाही.
बालमजूरी बद्दल संपूर्ण निषेधाची भुमिका न घेता बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे पाहिले पाहिजे.
पाश्च्यात्य अर्थचिंतनात मात्र समृद्धी हीच महत्त्वपूर्ण मानली गेली आहे तर भारतीय चिंतनात समृद्धीला मर्यादा मानली गेली आहे.
जीवनानंद मिळवण्यात बाधा निर्माण होणार नाही ही समृद्धीची मर्यादा मानली गेली आहे.
सेवा क्षेत्रात प्रभावी back up system च्या front end ला असलेला रोजगार अकुशल/ अल्प-कुशल व्यक्तीला देखील मिळू शकतॊ.
समृद्धीची मर्यादा निश्चीत केली की त्यावर आधारीत उत्पादनाचे मॉडेल ठरेल.
रोजगार वाढवण्यासाठी skill education ची गरज आहे.
शेतीतील संधी वाढवण्यासाठी cash crop चे प्रमाण तसेच mechanisation ची पातळी ठरवावी लागेल.
प्रस्तावित national employmentavailability program वरही चर्चा झाली
Tuesday, October 26, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment